मंगळवार, १२ एप्रिल, २०११

तोंडापूर परिसर

तोंडापूर ,
जामनेर तालुक्यातील काश्मीर म्हणजेच तोंडापूर आहे,
अजिंठ्याच्या डोंगर रांगा,खडकी praklapaमुळे
हिरवागार झालेला परिसर,अंबाभवानी मातेच्या टेकडीवरून परिसरावर नजर टाकली कि,
माणसाच मन भरून 
जात,समोर दिसणारा हाड्वाल्याचा आडवी रांग,धरणाच्या भिंती आड असलेला,
अथाग पाण्याचा सागर,डोंगराच्या
कुसीतून आलेल्या दोन नद्या, सर्व कस ,मन हिरवगार होत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा